Police Squad At Raut Home : संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, चौकशीसाठी निवासस्थानी पोलीस दाखल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये, लॉरेन्स बिश्नोई गँगने धमकी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.. त्यामुळे एकच खळबळ उडालीये दरम्यान या धमकीप्रकरणी राऊतांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिलीये. त्यानंतर पोलिसांनी २ जणांना पुण्यातून ताब्यात घेतलंय...तसंच आज राऊतांच्या निवासस्थानी पोलिसांनी जाऊन चौकशी केलीये... दरम्यान धमकी प्रकरणावरुन संजय राऊतांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीये....
Tags :
MP Sanjay Raut Lawrence Bishnoi Gang Death Threats Threats Thackeray Group Interrogation Custody From Pune