Datta Dalvi Bail Hearing : दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळेत सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी जेलमध्ये असलेले दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळेत सुनावणी होणार आहे. ईशान्य मुंबईतील मुलुंड कोर्टात ही सुनावणी होणार आहे. दळवींच्या जामीन अर्जाला पोलिसांनी विरोध केला आहे. अर्जदार आरोपीने केलेल्या गैरकृत्यामुळे महाराष्ट्रात दंगे करून कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, असा युक्तिवाद पोलिसांच्या बाजूनं करण्यात आला आहे, तसंच आरोपीला जामीन मंजूर केल्यास तपासावर देखील परिणाम होऊ शकतो, असा दावाही पोलिसांनी केला आहे. .

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola