Dasara Melava Update 2023 : एक दसरा, दोन मेळावे, कुणाच्या दसरा मेळाव्याला गर्दी होणार? ABP Majha
मुंबईत दोन मैदानावर दोन मेळावे आणि दोन प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत... दादरच्या शिवाजी पार्कातून परंपरेनुसार उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत... तर दुसरीकडे आझाद मैदानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा असणार आहे... शिवसेनेत दोन गट पडल्यानं आता कार्यकर्ते आपआपल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी रवाना झालेत..
Tags :
Speech Azad Maidan Shivaji Park Eknath Shinde : Uddhav Thackeray Melave Tofa Of Prominent Leaders Dussehra Melave