
Mumbai Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर जय्यत तयारी
Continues below advertisement
5 ऑक्टोंबर रोजी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी शिवाजी पार्कवर सुरू आहे.. शिवतीर्थावर सभेसाठी स्टेज व आसनाची व्यवस्था करण्याची सुरुवात झाली आहे.
Continues below advertisement