Dasara Melava Security : दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा, पोलिस बंदोबस्त तैनात

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा वाढवण्यात आलीय. जवळपास 2 हजार पोलिस बंदोबस्तासाठी शहरात तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय बॉम्बशोधक पथक, शीघ्र कृती दल, एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्यात.दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तयारी केलीये. वर्षभरात निवृत्त झालेले अधिकारी, अंमलदार यांची विशेष नियुक्ती करण्यात आलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola