Dasara Melava Hearing LIVE : शिंदे गटाला धक्का, हस्तक्षेप याचिका कोर्टानं फेटाळली
Continues below advertisement
Shivsena Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी देण्याबाबतची शिंदे गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. परंतु न्यायालय आणखी शिवसेनेच्या याचिकेवर निर्णय देणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या परवानगी मिळणार का याचा निर्णय अपेक्षित आहे.
Continues below advertisement
Tags :
Bombay High Court Dasara Melava Bombay High Court : Uddhav Thackeray Shinde Group Shiv Sena Dasara Melava Sada Sarvankar 'Eknath Shinde