Dahisar Mumbai : ठाकरे सरकार विरुद्ध 'Wine' ओतून आंदोलन; RPI कार्यकर्त्यांनी केले आंदोलन ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Jan 2022 05:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRPI कार्यकर्त्यांनी wine ओतून, त्याला आग लावून घोषणाबाजी करत ठाकरे सरकारच्या Supermarket मध्ये wine विकली जाण्याच्या निर्णयाचा निषेद केला.