Ghatkopar Dahi Handi : अखेर मनसेने दहीहंडी लावलीच! घाटकोपरमध्ये नियमांचं उल्लंघन करत Dahi Handi

Continues below advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सरकारने दहीहंडी उत्सवावर निर्बंध घातले आहेत. मात्र याचा मनसेने निषेध करत उद्या दहीहंडी उत्सव करणारच असा पवित्रा घेतलाय. घाटकोपरमध्ये तर आजच मनसेने पाच थराची हंडी फोडून सरकार चा निषेध केला. आहे.घाटकोपर च्या भटवाडी विभागात मनसेने ही हंडी फोडून निषेध नोंदविला आहे.या वेळी एक गोविंदा सर्वात वर च्या ठरावर चढला आणि त्याने हंडी फोडली. या वेळी सर्व गोविंदानी मास्क लावत थर लावले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram