Dahi Handi 2022 : भाजपची जांबोरी मैदानात तर शिवसेनेची श्रीराम मिल चौकात दहीहंडी ABP Majha
जांबोरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है, वरळीतील दहीहंडी आयोजनात बाजी मारल्यानंतर आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा तर श्रीराम मिल चौकात शिवसेनेचा दहीहंडी उत्सव