Dahi Handi 2022 : विक्रमांचे थर लावणाऱ्या जय जवान पथकाकडे महाराष्टाचं लक्ष
राज्यात दहीहंडी उत्सव अवघ्या काही तासांवर आलाय...कोरोनानंतर दोन वर्षांनी त्याच जोशात, उत्साहात गोविंदा अधिकाधिक थर लावण्यासाठी आणि दहीहंडी (Dahi Handi 2022) फोडण्यासाठी तयार झालाय... तर दुसरीकडे आयोजकांनी सुद्धा मोठी तयारी या उत्सवासाठी केलीये... दरवर्षी विक्रमांचे थर लावणाऱ्या जय जवान पथकाकडे यंदाही महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.