Dadar Illegal Hoarding Action : घाटकोपरमधील घटनेनंतर दादारमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

Continues below advertisement

Dadar Illegal Hoarding Action : घाटकोपरमधील  घटनेनंतर दादारमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

दादरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाई,   नोटीस बजावून सुद्धा कुठल्याही प्रकारे पावलं उचलली जात नसल्याने  पालिकेकडून होर्डिंग काढण्यास सुरुवात. 

घाटकोपर मध्ये  होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर दादर परिसरातील सर्व मोठ्या होर्डिंगवर मुंबई महापालिका कारवाई करताना पाहायला मिळतीये.

40 बाय 40 फूट  पेक्षा मोठ्या आकाराची आणि नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेले होर्डिंग करण्यात यावी यासाठी मुंबई महापालिकेने संबंधित प्राधिकरणाला  कंपन्यांना नोटीस बजावली होती.

मात्र नोटीस बजावून सुद्धा कुठल्याही प्रकारे पावले उचलली जात नसल्याने  मुंबई महापालिकेकडून  हे होर्डिंग निष्काशीत करण्याच्या धडक कारवाईला सुरुवात झालेली पाहायला मिळतीये.

दादर परिसरातील अनेक मोठे होल्डिंग पूर्णपणे काढून टाकण्यात येताय.. मोठ्या मशीन, क्रेन आणि वेल्डिंग मशीनच्या साह्याने संपूर्ण होर्डिंग काढण्यात येताय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिदी वेदांत नेब यांनी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram