Dadar Chaityabhumi : डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी
Continues below advertisement
Dadar Chaityabhumi : डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती.. चैत्यभूमीवर आंबेडकर स्मारकाला आकर्षक फुलांची सजावट.. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी यांची उपस्थित...
Continues below advertisement