Mumbai Dabewala : १०० वर्षांचा इतिहास असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांना हक्काची जागा मिळाली
Continues below advertisement
जवळपास १०० वर्षांचा इतिहास असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांना आता त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळाली आहे.. मुंबई पालिकेच्या वतीने डबेवाल्यांसाठी डबेवाला भवन उभारण्यात आलं आहे.. आज वांद्रे इथं पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्वबालसिंह चहल यांच्या उपस्थितीत या भवनाचं उद्घाटन पार पडलं. दरम्यान, या कार्यक्रमात आदित्य ठाकरेचं मुंबईच्या डबेवाल्यांची पारंपारिक टोपी घालत स्वागत करण्यात आलं..
Continues below advertisement