Cyrus Mistry:सायरस मिस्त्रींच्या अपघातग्रस्त कारचा डेटा जर्मनीला पाठवणार,अनेक प्रश्नांचा उलगडा होणार

Continues below advertisement

 टाटा समूहाचेमाजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातग्रस्त कारचा डेटा जर्मनीला  पाठवला जाणार आहे. जर्मनीतील मर्सिडीज कंपनी कारचा डेटा डिकोड करेल.मर्सिडीज कंपनीच्या जर्मनीतील प्लँटमध्ये टेडा डीकोड करण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. डेटा डीकोड केल्यानंतर अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता? याची आणि अन्य काही माहिती मिळू शकेल. पुढच्या दोन तीन दिवसांत अपघतग्रस्त कारचा डेटा जर्मनीला पाठवण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram