Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नाही : प्रादेशिक हवामान विभाग

Continues below advertisement

तोक्ते चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नाही, अशी माहिती हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉ. शुभांगी भुते यांनी दिली आहे. मात्र चक्रीवादळामुळे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल.  दक्षिण कोकणात याचे परिणाम दिसून येतील. तर वादळ दूर जातेवेळी मुंबई, रायगड, पालघर या भागात वारे वाहण्याचा इशारा आहे.  तसंच हे चक्रीवादळ गोव्यापासून 350 किमी अंतरावर आहे, असंही त्यांनी सांगितलं. मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहनही डॉ. भुते यांनी केलं आहे. 

 


 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram