Cyclone Tauktaeचा मध्य रेल्वेला फटका; घाटकोपर-विक्रोळी दरम्यान झाडाची फांदी ओव्हरहेड वायरवर कोसळली

Continues below advertisement

वादळाचा मध्य रेल्वेला फटका. घाटकोपर आणि विक्रोळीच्या दरम्यान झाडाची फांदी लोकलवर आली आहे. सीएसएमटी वरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या स्लो लोकल वर, लोकल धावत असतानाच झाडाची फांदी तुटून ओव्हरहेड वायरवर पडल्याने संपूर्ण वाहतूक सध्या स्थगित. लोकलमध्ये प्रवासी नसल्याची मध्य रेल्वेची माहिती. मात्र स्लो मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram