P305 Rescue Operations : मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 वर 34 कर्मचाऱ्यांचा मृत्यू
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
19 May 2021 01:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 वर 34 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आयएनएस कोचीमधून 16 मृतदेह आणण्यात आले. तर आयएनएस कोलकातामधूनही मृतदेह आणले जात आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.