Cyclone Tauktae : वरळी सीफेस रोडवर मोठं झाड पडल्यानं एका लेनची वाहतूक बंद

Continues below advertisement

वरळी सीफेस रोडवर मोठं झाड पडल्यानं एका लेनची वाहतूक बंद करण्यात आली आहे. वरळी सीफेस कडून हाजीअलीच्या दिशेनं जाणरी वाहतूक वळवण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram