Cyclone Nisarga | चक्रीवादळाचा फटका पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला

अलिबाग-उरण मार्गे भूगर्भावर प्रवेश केलेल्या चक्री वादळाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला ही लक्ष केलं. पुण्याला जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी झाडं कोसळल्याच चित्र दिसून आलं, ती झाडं रस्त्यावरून हटवण्याचे काम सुरु आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola