प्रँकच्या नावाखाली अश्लील व्हिडीओ बनवून यूट्यूबवर अपलोड करुन कोट्यवधी रुपये कमावणारी टोळी अटकेत

मुंबई क्राईम ब्रान्चच्या सायबर पोलिसांनी यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या तिघांना अटक केली आहे. हे आरोपी प्रँक व्हिडीओच्या नावावर अश्लील व्हिडीओ बनवून यूट्यूबवर अपलोड करत होते आणि त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावत होते. मुकेश गुप्ता (ठाण्यात क्लास चालवतो), जितेंद्र गुप्ता (बीएचएमएस करत असून दुसऱ्या वर्षात आहे) आणि नटखट उर्फ प्रिन्स कुमार (बीएमएमच्या दुसऱ्या वर्षात आहे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola