Mumbai Cruise Party : 'तो मी नव्हेच' नवाब मालिक यांच्या आरोपांनंतर काशिफ खानची ABP माझाला मुलाखत

Continues below advertisement

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोपांची मालिका सुरु केली आणि त्यानंतर त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. काशिफ खान यांचं नाव चर्चेत आलं. एफटीव्हीचे (फॅशन टीव्ही) इंडिया हेड असलेल्या काशिफ खान यांनी या आरोपांनंतर पहिली मुलाखत 'एबीपी माझा'ला दिली आहे. क्रूझवरील पार्टी काशिफ खान (Kashif Khan) यांनी आयोजित केली होती आणि समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर कारवाई होऊ दिली नाही, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला होता.  याशिवाय मलिक यांनी केलेल्या अन्य आरोपांवरही काशिफ खान यांनी माझाच्या मुलाखतीत उत्तरं दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram