Matoshree Guru Paurnima : गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी, ठाकरेंच्या भेटीसाठी रीघ
आज गुरुपौर्णिमा. यानिमित्ताने मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी उसळलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसैनिक गुरुपौर्णिमेला आवर्जून त्यांच्या भेटाला जायचे. ती परंपरा बाळासाहेबांच्या निधनानंतर कायम आहे. आताही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या शुभेच्छासाठी मातोश्रीवर शिवसैनिकांची रिघ लागली आहे.