मुंबईच्या घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात लसीकरणासाठी गर्दी
मुंबईच्या घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात लसीकरणासाठी गर्दी झाली आहे. गर्दीमुळे इथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.