Crocodile in Mulund | मुलुंडमध्ये भरवस्तीत आढळली साडे तीन फुटांची मगर, नागरिकांमध्ये घबराट | ABP Majha

 मुंबई शहरामध्ये मगर आढळून आली आहे... मुंबईतलं गजबजलेलं उपनगर असलेल्या मुलुंडमध्ये ही मगर आढळली आहे...  मुलुंडच्या पश्चिमेला असलेल्या स्वप्ननगरी परिसरात एका डबक्यामध्ये ही मगर वास्तव्यास असल्याचं उघडकीस आलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola