Central Railway Mega Block: पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आज, उद्या, सोमवारी मेगा ब्लॉक

उपनगरीय लोकलनं प्रवास करत असलेल्या मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... उद्यापासून ठाणे ते दिवादरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गिकेच्या कामासाठी ७२ तासांचा जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे.  शनिवार, रविवार आणि सोमवार तीन दिवस हा जम्बोब्लॉक असेल...  आज रात्री १२ वाजल्यापासून कामाला सुरुवात होईल.. आणि थेट सोमवारी रात्री बारा वाजता नव्या मार्गिकेचं काम संपेल...त्यामुळे शनिवारी आणि सोमवारी प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola