Crime News : मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीची दिल्लीत प्रियकराकडून हत्या

Continues below advertisement

Crime News : दिल्लीत (Delhi) सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण दिल्ली हादरली होती. साधारणतः पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच, मे 2022 मध्ये एक हत्या झाली होती. आता या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला आहे. यामध्ये या प्रकरणातील मुंबई (Mumbai Crime News) कनेक्शन समोर आलं आहे. दिल्लीत पाच महिन्यांपूर्वी एका तरुणीची हत्या झाली होती. याच प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला असून याप्रकरणी एका आरोपीलाही अटक केली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram