coronavirus | गर्दी टाळा... सरकारचं आवाहन, हौशी लोक मात्र फिरण्यात मग्न
Continues below advertisement
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार गर्दी टाळण्याचं आवाहन करतंय. तसंच फिरायला जाणं टाळा असंही सरकारकडून सांगितलं जात आहे... पण काही हौशी लोक या आवाहनाला बगल देत आपली हौस भागवताना पाहायला मिळत आहेत... मुंबईतील नरिमन पॉईंट आणि गेट वे ऑफ इंडिया परिसरात लोक मित्र-मैत्रिणी आणि कुटुबियांसह फिरायला आले आहेत.
Continues below advertisement