Mumbai : दादरमध्ये नाल्यात अडकलेल्या गायीच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न

Mumbai :  मागील 2 तासांपासून नाल्यामध्ये अडकलेल्या गायीला अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गायीला दोरीने बांधून बाहेर काढले जाऊ शकते का यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी प्रयत्न करत आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola