Mumbai : 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दादरमध्ये नाल्यात अडकलेल्या गायीची सुटका

Mumbai :   मुंबईत दादर परिसरात नाल्यात एक गाय अडकली. गायीला बाहेर काढण्यात तब्बल 3 तासानंतर अग्निशमन दलाला यश आलं आहे .  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola