Covid-19 vaccination : मुंबईत आजपासून ते 26 मेपर्यंत 'वॉक इन' लस
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
24 May 2021 10:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई पालिकेकडून लसीकरणाचं वेळपत्रक जाहीर, आजपासून 26 मेपर्यंत थेट केंद्रावर येणाऱ्यांना लस; तर 27 ते 29 मे रोजी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना डोस मिळणार