COVID 19 Vaccination : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणातील नियमांचा अडथळा
Continues below advertisement
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणातील नियमांचा अडथळा येत आहे. पहिला डोस मिळाला तरी दुसऱ्या डोससाठी 85 दिवसांची प्रतिक्षा असल्याने अडचण होत आहे. त्यामुळे दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी विद्यार्थ्यी करत आहे.
Continues below advertisement