Covid-19 vaccination : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वॉक इन लसीकरणासाठी गर्दी
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वॉक इन लसीकरणासाठी गर्दी पाहायला मिळाली आहे. मुंबईच्या कूपर, कस्तुरबा, राजवडी रुग्णलयाच्या लसीकरण केंद्रात कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जातोय. 150 विद्यार्थ्यांनाच पहिल्या दिवशी लस देण्यात येणार होती. मात्र रांगेत 500 विद्यार्थी प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले. स्लॉट्स बाबत पूर्वसूचना न दिल्याने विद्यार्थी , पालकांना मनस्ताप झाल्याचं समोर आलं आहे.
Tags :
COVID-19 Vaccination Abroad Mumbai Vaccination Higher Education Covid-19 Vaccination Walk-in Vaccination Students Vaccination