Covid-19 vaccination : कोरोना लसीकरणावरुन पंतप्रधान मोदींवर टीका, मुंबईत काँग्रेसची पोस्टरबाजी
Continues below advertisement
मुंबईत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर लावले आहेत. या पोस्टरद्वारे सरकारला लसीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. "मोदी जी हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यों भेज दी?" असा प्रश्न विचारणारे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. असेच बॅनर्स काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत लावले होते. यावर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी नऊ जणांना अटक देखील केली होती
Continues below advertisement
Tags :
Congress PM Modi Corona Vaccine Corona Mumbai Poster Against PM Narendra Modi Congress Poster