#Coronavirus Special Report | कोरोना संशयितांच्या भीतीने ग्रामविकास भवनातील कर्मचाऱ्यांचा पळ | पनवेल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ग्रामविकास भवनात परदेशातून आलेल्या कोरोना संशयितांसाठी कॉरेनटाईन सेंटर उघडण्याचे आदेश पनवेल आयुक्तांनी दिले आहेत. याचा धसका घेत ग्रामविकास भवनातीस कर्मचाऱ्यांनी पळ काढला आहे.