Cronavirus Update | मुंबईत आजपासून जमावबंदी लागू
15 मार्च पासून सगळ्या टूर बंद करण्यात आल्या आहे. 31 मार्च पर्यंत बंद टूर करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी काढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरुन हा निर्णय घेतला आहे. मुंबई दर्शन सारख्या टूर देखील बंद करण्यात आल्या आहेत.