Coronavirus | मुंबईत मेडिकल दुकानातून मास्क पाठोपाठ सॅनिटायझरही गायब
Continues below advertisement
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि मुंबईत दोन रुग्ण सापडताच आता बनावट हँड सॅनिटायझर मुंबईच्या बाजारात आलेत. हेच बनावट हँड सॅनिटायझर दुप्पट, तिप्पट किमतीत बाजारात विकले जाताहेत. कोरोनाच्या दृष्टीनं हाताच्या स्वच्छतेसाठी सॅनिटायजर्स वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जातोय़.. त्याचाच गैरफायदा घेतल्याचं दिसून येतंय.
Continues below advertisement
Tags :
Sanitizer Shortage Sanitizer Bottle CoronaVirus Outbreak Mumbai Coronavirus Update Coronavirus Covid 19