Coronavirus | मुंबईतील खासगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करणं बंधनकारक

Continues below advertisement
मुंबईतील खासगी डॉक्टरांनी 15 दिवस कोविड-19 चे रुग्ण असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा द्यावी, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण-संशोधन मंडळाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केलं आहे. तसंच आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईत अॅलोपॅथीचे अंदाजे 30 हजार डॉक्टर आहेत, त्यापैकी 13 हजार डॉक्टर इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram