Coronavirus | मुख्यमंत्र्यांच्या दारात कोरोनाची धडक, 'मातोश्री'चा परिसर सील

मुंबईच्या कलानगर भागात मातोश्री जवळ चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढल्याने हा परिसर कंटेन्मेंट झोन ठरवण्यात आला असून हा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. इतकंच नाही तर गृहमंत्री यांनी दिलेल्या माहितीत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक, पोलीस आणि कर्यालयीन कर्मचारी यांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली असून कही पोलिसांना क्वांरटाइन करण्यात आला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola