Gudi Padwa 2021 | लालबागमध्ये मिठाई खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
Continues below advertisement
कोरोनाचं संकट असतानाही नागरिकांनी वीकेंड लॉकडाऊनचे निर्बंध उठताच बाजारपेठांमध्ये धाव घेत गुढिपाडव्यासाठीच्या खरेदीस सुरुवात केली. यावेळी अनेक नागरिकांनी या सणासाठी गोड पदार्थांच्या खरेदीकरता मिठाईची दुकानं गाठली. मुंबईती लालबाग येथेही असंच चित्र दिसून आलं.
Continues below advertisement