Coronavirus | मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
Continues below advertisement
मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये तब्बल 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जसलोक हॉस्पिटल 13 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतला आहे. याआधी मुंबईतीलच वोकहार्ट रुग्णालयातील 26 नर्स आणि तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने हे रुग्णालय कन्टेंटन्मेंट झोन घोषित करुन सील करण्यात आलं आहे.
Continues below advertisement