Coronavirus in Dharavi | जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा शिरकाव | विशेष रिपोर्ट | ABP Majha

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावीत कोरोनचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. जर धारावीत कोरोनाच संसर्ग झाला तर हाहाकार उडू शकतो अशी भीती जाणकार व्यक्त करत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola