Coronavirus | आजपासून शाळा-कॉलेज बंद, मात्र पूर्वसूचना न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पूर्वसूचना न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.