CoronaVirus Effect on Share Market | कोरोनामुळं शेअर बाजार कोसळला, गुंतवणुकदारांचे 9 लाख कोटी बुडाले
कोरोनामुले शेअर मार्केटमधील पडझड अजूनही सुरूच आहे. आज शेअर बाजार उघडताच 3000 अंकांनी कोसळला आणि दुपारपर्यंत तो १८०० हून अधिक अंकांनी खाली आला..निफ्टीमधेही 950 अंकांची घसऱण झाली आहे.
Tags :
CoronaVirus Effect On Share Market CoronaVirus Effect Corona Alert Corona Mask Corona Virus Coronavirus