Coronavirus | कोरोनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
Continues below advertisement
कोरोनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेत. मुंबई विद्यापीठाला प्रतिवादी करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिलेत. सागर जोंधळे पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून याचिकेतून 17 सूचना देण्यात आल्यात.
Continues below advertisement