Coronavirus | पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 21 नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 21 रुग्ण वाढलेत तर एकाचा मृत्यू झालाय...
पालघर जिल्ह्यात रुग्णांची संख्या 367 वर गेलीय.. तर मृतांचा आकडा 17 वर गेलाय.पालघर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनातून185 रुग्ण बरे झालेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola