Coronavirus | बेस्टच्या एकूण 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू

Continues below advertisement
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या साथीच्या रोगाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राची राजधानी मुंबईला बसला आहे. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या एकूण 5776 वर पोहोचली असून 219 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्य, पोलीस यांच्यापाठोपाठ मुंबईतील बेस्ट सेवेतही कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram