Corona Vaccine Shortage | पनवेलमध्ये लसीचा एकही डोस शिल्लक नाही
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
21 Apr 2021 12:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपनवेलमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक लागला आहे. लसीचा एकही डोस शिल्लक न राहिल्यामुळे लसीकरण मोहिम बंद झाली आहे.