Corona Vaccine Dry Run | मुंबई पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी सज्ज
मुंबई पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी सज्ज झाली आहे. कोरोनावरील लस आल्यानंतर अवघ्या 24 तासांत प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत पहिल्या टप्प्यातील 8 केंद्रांचा आणि कोल्ड स्टोरेजचा आज महापालिका अतिरीक्त आयुक्तांकडून आढावा घेतला गेला. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यासाठीचीही तयारी सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी फ्रंट लाईन वर्कर्सचं डेटा अपलोडिंग सुरु असल्याची माहिती आहे.
Tags :
Mumbai Dry Run India Co-vid 19 News Corona Dry Run New Covid Variant Bmc Corona Vaccine Dry Run Coronavirus News Coronavirus