Corona Vaccination : मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला तीन पुरवठादारांचा प्रतिसाद
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
19 May 2021 05:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCorona Vaccination : मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला तीन पुरवठादारांचा प्रतिसाद दिली आहे. मात्र त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता होणे बाकी आहे. हे तीन पुरवठादार स्पुटनिक व्ही लसीचा पुरवठा करणार आहेत. मात्र या कंपन्या पुरेशा लस पुरवू शकतील का याची देखील तपासणी सुरु आहे.