Mumbai Vaccination : मुंबईतील लसीकरण केंद्रे आज सुरु राहणार!

Mumbai Vaccination : मुंबईतील लसीकरण केंद्रे आज सुरु राहणार आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. मुसळधार पावसामुळे लसीकरण केंद्रे सुरु राहणार की नाही याबाबत मुंबईकरांमध्ये संभ्रम होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola